Achievement

Yogsanskar    01-Sep-2026
Total Views |

achivement achivement achivement

योग संस्कार चे *संचालक डॉक्टर मुकुल जी गुरु* यांनी आज रामदेव बाबा विद्यापीठाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना सत्रारंभ कार्यक्रमात संबोधित केले. सुमारे 1000+ विद्यार्थी सभामंडपात उपस्थित होते. *युवा योगसाधक कीर्तीराज गरुड* यांचे विशेष सहकार्य लाभले. रामदेवबाबा विद्यापीठाचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. सोनखासकर, IPR अधिष्ठाता डॉ. भालचंद्र हरदास आणि इतर प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.