Achievement

Yogsanskar    01-Sep-2026
Total Views |
achievement achievement
योग संस्कार चे संचालक डॉक्टर मुकुल जी गुरु यांनी आज रामदेव बाबा विद्यापीठाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना सत्रारंभ कार्यक्रमात संबोधित केले. सुमारे 800 विद्यार्थी सभामंडपात उपस्थित होते. युवा योगसाधक कीर्तीराज गरुड यांचे विशेष सहकार्य लाभले. रामदेवबाबा विद्यापीठाचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. सोनखासकर, IPR अधिष्ठाता डॉ. भालचंद्र हरदास आणि इतर प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.